आद्यजनक

आद्यजनक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मूळ शोधिले गुलामगिरीचे
दिसला अभाव शिक्षणाचा
आद्यजनक ज्योतीबा तुम्ही
क्रांतीसूर्य आम्हा बहुजनांचा

आसूड ओढले अंधश्रद्धेवर
बीज पेरीले स्रीशिक्षणाचे
तुमचीच ही फलनिष्पत्ती
सुखकर जीवन नारीचे

स्तोम अंधश्रद्धेचे माजवले
मनुवादी विचारसरणीने
आसूड ओढले विचारांचे
सडेतोड परखड शैलीने

पाहता पिळवटे काळीज
कळवळा मनी पोशिंद्याचा
पुसे जाब गोऱ्या शासनाला
प्रखर विरोध जाचक अटींचा

आद्यजनक शिवजयंतीचे
क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले
सत्यशोधक धर्मविचारांची
खोलवर रुजवुया पाळेमुळे

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles