जागर लोकशाहीचा

जागर लोकशाहीचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मतदाता आता जागला लवकर
नाही त्याला कुणाची फिकीर!
खरा हा लोकशाहीचा जागर
दिशा परिवर्तनाची बदलणार!

सांगा भरोसा ठेऊया कुणावर
स्वार्थापोटी सगळेच हे लाचार!
माजला किती पहा ना दुराचार
याला आपणच जबाबदार!

गळ्यात हार हाती तलवार
जागर लोकशाही अवजार!
दिला शब्द नाही पाळणार
कुणाची जीत जनतेची हार!

सैरभैर वागे नेतेच हे थोर
संस्कृतीचा पडला विसर!
नाही सुरक्षित कधी परिवार
पोहचत नाही कुणी वेळेवर!

जागर लोकशाहीचा सागर
कळते तळात पोहचल्यावर!
मला वाटते निरर्थक व्यवहार
वचनाची पूर्ती व्हावी जरूर!

खरी लोकशाही कधी येणार
सुखी असे सगळे परिवार!!

अशोक माहदेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles