शिल्पकार

शिल्पकार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मार्ग समतेचा,दाखवीला
लोकशाहीचा,पाया रचला,
भारत देशाचे, लिहून संविधान
घटनेचा, शिल्पकार झाला.

प्रखरबुद्धिमत्तेचा,जनक
अलौकिक प्रज्ञेचा महासागर,
देशाला,प्रजासत्ताक करून
झाले जगी,अजरामर.

शिका, संघटित व्हा
आणि, संघर्ष करा,
ध्यानी धरा, जनहो
आत्मतेजाचा, नारा.

स्वातंत्र्य समता आणि बंधुता
बहाल केली, आम्हा लोकशाही,
गुलामगिरीच्या, शृंखला तोडून
धिक्कारीली,घराणेशाही.

माणसाला,माणुस केले
जगणे, स्वाभिमानाचे दिले,
तितक्याच,हिंमतीने
अन्यायास, चोख उत्तर दिले.

ज्ञानाच्या प्रतीकास,करू वंदन,
भीमाई रामजीचा,तो नंदन,
हाती घेऊन, भारताचे संविधान,
सारे विश्व,करिते आज त्यांना नमन.

मायादेवी गायकवाड
मानवत परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles