स्वतःशी संवाद साधावा

स्वतःशी संवाद साधावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अधून मधून आपण
स्वतःशीच संवाद साधावा॥
जगाच्या तुलनेत आपण कुठे?
याचा अंदाज बांधावा॥

इतरांना काही शिकविताना
आपलीच पाटी राहते कोरी॥
“मलाच कां मानत नाही कुणी”
नंतर नको असा कांगावा॥

स्वतःशी संवाद साधताना
कळतात आपल्या त्रुटी॥
ती न्यूनता भरून काढण्यासाठी
प्रयत्नांना धाडावा सांगावा॥

खूप अवघड आहे रे गड्या
आपल्याच आत डोकावणे॥
स्वःत आत्मपरिक्षण करून
व्यक्तीमत्वाचा कणा सांधावा॥

डाॅ. नझीर शेख
राहाता,अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles