सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : मृगजळ📘*
*🔸सोमवार : २९ / एप्रिल /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मृगजळ*

विश्वास असावा स्वतःवरच
यश मिळेल हमखास
नको फसवे मृगजळ अन् खोटे भास

*सौ.शशी मदनकर ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

मानवा, जरूर हवी आशा
मात्र मुळीच नको अभिलाषा
ती ठरतेच मृगजळी निराशा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

भास हा मृगजळाचा
तृष्ण न भागवी कधी
समजून घे बोध तू आधी

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*..

मृगजळासम तू काहीसा
खऱेपणा तुझ्यात नाहीसा
विश्वास ठेवलेला अंधुकसा..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

मायावी दुनिया मृगजळ सारे
आनंदी मुखवट्यात दुःख कीती सारे
पापणीच्या आड आहे असावाचे झरे

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

सुख दिसे तू पैलतीरावर
परी असशी का तिथवर
का मृगजळ असे खरोखर

*प्रा. अर्चना कृष्णराव सुदामे*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

तुझ्या मनाची अबोल भावना
जाणवली माझ्या हृदयाला
मृगजळा समान होत्या त्या यातना

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

*धावलो विकास शोधत*
*मजलदरमजल मी करत*
*मृगजळासम झाली फसगत*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

हे माझे, ते माझे म्हणत असता
होतो भावनांचा कहर या जीवनी
मुगजळ दिखाव्याचे जाते सारे रंगूनी….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

गोड कधी कटू भावनांची आवर्तनं
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मन
कधी मृगजळासम खेळ खेळते प्राक्तन.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

किती करावा पाठलाग तुझा
तू भासतेस मृगजळापरी
जशी स्वप्नातील परी.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

जीवनभर चालत राहिली सुखाच्या शोधात
थकले पडलेच शेवटी चितेच्या डोहात…
मृगजळ ना ते.. गवसलेच नाही कधी…

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
*मृगजळ*

सखे तुझी प्रीत मज
वाटते जणू मृगजळ
होई काळजाची जळजळ

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪷🌸🪷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles