बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : महाराष्ट्र माझा*🥀
*🍂बुधवार : ०१ / मे /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*महाराष्ट्र माझा*

महाराष्ट्र माझा,अभिमानास्पद
स्फुल्लिंग चेतविणारी घोषणा
जन्मभूमीच्या चरणाशी नित्य
झुकतो माथा,तरी ताठ कणा

*सचिन पाटील*
*(अलिबाग रायगड)*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

महाराष्ट्र माझा अतिव पावन..
ईथे जन्मले अनेक गुणीजन..
या भुमिचा पुत्र रांगडा…
शत्रुला शिकवितो तो धडा

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

फुले,शाहू,शिव,आंबेडकराच्या
जन्माने इथली पावन भूमी..
साधू,संताच्या विचारधारेने
महाराष्ट्र माझा जगात नामी…

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

दगडाच्या देशा, कणखर देशा
अभिमान मला तुझा
दिधले मिळवून स्वराज्य
जय जय महाराष्ट्र माझा

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🚩📘🚩➿➿➿➿
*महाराष्ट्र माझा*

महाराष्ट्र माझा
द-याखो-यांनी नटलेला
मराठमोळी पावन भूमी
संस्कृतीने बहरलेला

डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles