जि. प. शाळा मोरगाव येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस संपन्न

जि. प. शाळा मोरगाव येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी मोर: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे महाराष्ट्र दिनाच्या ६४ वा वर्धापन दिन व जागतिक कामगार (ता १)दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

याप्रसंगी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगावच्या
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी यांचे अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका आर. व्ही. गोंडाने यांचे हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.

महाराष्ट्र दिन गौरवगीता द्वारे कार्यक्रमांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला व ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली .याप्रसंगी ग्रामपंचायत मोरगावचे सरपंच गीता नेवारे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश लाडे,मुरारी उईके, पद्मिना चचाने,मंदा शहारे, माधुरी सिंगनजुडे,प्रमिला शहारे, देवानंद शहारे,मंदा शहारे, सोनू कऱ्हाडे , सु.मो.भैसारे, पी.टी. गहाणे, रेवानंद उईके, व्ही. बी. भैसारे, वामन घरतकर, जितेंद्र ठवकर, अचला कापगते,रुपाली मेश्राम आदी शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles