“सफर ए कश्मीर” नृत्यनाटिका संस्कार भारतीचे भव्य सादरीकरण

“सफर ए कश्मीर” नृत्यनाटिका संस्कार भारतीचे भव्य सादरीकरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे.दि.2 (प्रतिनिधी) भारताचे नंदनवन, धरतीवरचा स्वर्ग म्हणून प्रसिध्द असलेली काश्मीरची भूमी जशी निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेली तशीच, कश्यप ऋषींपासून अनेक ऋषी मुनींची तपोभूमी म्हणूनही सर्वज्ञात आहे. कश्यप ऋषींपासून ते कलम ३७० पर्यंत १२०० वर्षांचा हा कालावधी म्हणजे भारतीय जीवन शैलीच्या समृध्द वैभवी खूणांपासून दहशतवादी कारवायांपर्यंतचा एक धगधगता इतिहास आहे.

याच इतिहासाची मंचीय दर्शन घडवणारी “‘सफर ए काश्मीर’ ही भव्य नृत्य नाटिका “संस्कार भारती” सादर करणार आहे. दि. ४ मे, सायं. ५ वा. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन मयुरी जोशी आणि ओंकार रापतवार यांचे असून देणगीमूल्य रू. 200/- आहे. संपर्क- कल्याणी साळेकर 9527164930
रश्मी म्हसवडे- 8380997782
गुगल पे संपर्क- धनश्री देवी- 7093803700

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles