गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : चरित्र माझे🌤️*
*🔹गुरूवार : ०२/ ०५ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

*चरित्र माझे( मी पाहिलेले)*

बाह्यात्कारी रूपदर्शनावर
नेहमीच मन भाळलेले
कसे कळावे मनदर्पनातले
चरित्र माझे (मी पाहिलेले)

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे (मी पाहिलेले)*

माझेच भविष्य मी लिहीले
सत्यात उतरविणार ठरविले
आहे विश्वास प्रतिबिंबात उतरविले
चरित्र माझे मी पाहिलेले

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे* (*मी पाहिलेले*)

दर्पणात मी पाहिलेले
दिसले स्पष्ट चरित्र माझे
स्रीत्वाची पांखरून झालर
करून सवरून का वाटे तुम्हास ओझे..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*माझे चरित्र ( मी पाहिलेले )*

रूप आरशातले न्याहाळताना
मी माझे रूपगुणचित्र वाचलेले
नच कळणार कुणाला कधीही
ते माझे चरित्र ( मी पाहिलेले )

*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे* *(मी पाहिलेले)*

*पाहते डोकावून अंतरंगी*
*चरित्र माझे मी निरखून*
*सुखावतो जीव होतो हर्ष*
*घेते स्वतःलाच पारखून*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे* *(मी पाहीलेले)*

दर्पणी दिसे चरित्र माझे
डोकावुन मी पाहीलेले…
सुप्त कळ्या कोमेजलेल्या
कर्त्तृत्वातुन मी वाहीलेले…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे* *(मी पाहिलेले)*

उत्तुंग भरारीचे स्वप्न
मी उराशी बाळगलेले
दर्पणातली प्रतिबिंबात
चरित्र माझे मी पाहिलेले

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे*

चरित्र माझे घडताना
बाळगली सावधगीरी
झाले भविष्य उज्वल
बाणा माझा करारी

*श्रीमती सुलोचना लडवे, अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे*
( मी पाहिलेले)

आरशात मम प्रतिबिंब
चरित्र माझे अनमोल
नाजूक ,कोमल चेहेरा बघून
मनाची होते माझ्या घालमेल

*संगीता रामटेके पाटील गडचिरोली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे*
*(मी पाहीलेले)*

दर्पणी पाहते चरित्र माझे
अंतरंगातून मी न्याहाळलेले…
कधी कधी जबाबदारीच्या जाणिवेतून
कर्त्तृत्वातून मी वाहीलेले…

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चरित्र माझे*
*(मी पाहिलेले)*

चरित्र माझे घडेल ना?
मी पाहिलेले स्वप्नाजोगे
भीती वाटतेय जगाची
जगू देतील का मनाजोगे

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿
*चित्र चारोळी–चरित्र माझे (मी पाहिलेले)*

आरसा करतो सत्यवचन…
खरा चेहेरा दावितो आपल्याला
चरित्र माझे (मी पाहिलेले)
जे कळले ना आजवर कुणाला.
.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📘🌸📘➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles