*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : सामाजिक चित्र🌤️*
*🔹गुरूवार : ०३ / ०५ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू – काव्य*
आगरी कोळी
जीवन वादग्रस्त
नैराश्य ग्रस्त.
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🌳✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*
विकास दूर
आदिवासी भागात
शिक्षा अनर्थ
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🌳✍️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
नाही आधार
दुःखात परिवार
चिंता बेकार
*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🌳✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*
कष्टाच जिणं
आदीवासी जमात
सल मनात
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🌳✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*
रिकाम्या हाती
जगण्याचा विचार
नसे आधार
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🌳✍️➿➿➿➿
*हायकू*
वन्य जमाती
दिसती चिंताग्रस्त
जगणे त्रस्त
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार हायकू समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖