अभ्यास माझा; अशोक लांडगे

अभ्यास माझा: विषय विज्ञान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रश्न १ ला :- खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता ?

१) अंसफलक✅
२) प्रगंडीका
३) उर्विका
४) बहीप्रकोष्ठ

प्रश्न २ रा :- कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण , संग्रहन आणि चयापचय करते ?

१) अभिस्तर उती
२) मेद उती✅
३) योजी उती
४) स्नायू उती

प्रश्न ३ रा : – वनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली ?

१) बेसे
२) बेंथम आणि हुकर
३) कार्लस् लिनीयस✅
४) थिओफ्रास्ट्स

प्रश्न ४ था :- विषाणू ( व्हायरस ) …….. असतात.

१) अपेशीय जीव✅
२) एकपेशीय जीव
३) बहुपेशीय जीव
४) पेशीभितिरहित पेशी

प्रश्न ५ वा : – युरिआ चे वहन कोण करते ?

१) जीवद्रव्य + रक्त✅
२) रक्त + ऑक्सिजन
३) तांबड्या रक्त पेशी + कार्बनडायऑक्साईड
४) पांढऱ्या रक्त पेशी + लाळ

प्रश्न ६ वा :- फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते ?

१) निदल आणि परिदल
२) निदल आणि दल
३) पुमंग आणि जायांग✅
४) निदल पुंज आणि पुंकेसर

प्रश्न ७ वा :- प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या DNA चे महत्वाचे कार्य आहे ?

१) m RNA✅
२) t RNA
३) i RNA
४) r RNA

प्रश्न ८ वा : – सुकरोज चे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथःकरण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते ?

१) ग्लुकोज आणि रीबोज
२) फ्रक्टोज आणि रीबोज
३) ग्लुकोज आणि फ्रक्टोज✅
४) लॅक्टोज आणि माल्टोज

प्रश्न ९ वा :- खालीलपैकी कोणते मिश्रण नाही ?

१) पाणी✅
२) हवा
३) माती
४) खडू

प्रश्न १० वा :- डीएनए मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या अमायनो अँसिडशी जोडी बनवितो ?

१) अँडेनायीन✅
२) सायटोसीन
३) ग्वानीन
४) थायमीन

अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर
==============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles