बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : नरकयातना*🥀
*🍂बुधवार : ०८ / मे /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*नरकयातना*

*स्वर्गनरक हे थोतांड सारे*
*जीवंतपणीच अवहेलना*
*हालअपेष्टा ही पोटासाठी*
*भोगतोय या नरकयातना*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

ज्या वेदनेपुढे
मरण सोपे वाटते
नरकयातना ती
नकोशी वाटते

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

व्यसनाच्या आहारी जाऊन
आरोग्याशी खेळतो खेळ
नरकयातना भोगताना
आठवेल मी गेलेला वेळ

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

बलात्काराची घटना ऐकून
देश सारा करी आक्षेप व्यक्त
परी बलात्कारित स्त्रीला मात्र
सदा नरकयातना भोगाव्या लागतात

*सौ.सुनिता लकीर आंंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

पशूंच्या नरकयातना पाहून तर
आईला वेदनाच होतात ह्रदया,
काहीतरी मदत लगेचच करते
आईच्या मनात असते भूतदया.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

प्रत्येकाशी सुसंवाद करतांना..
जपून वापरावे शब्द..
कटू-शब्दाचा मारक प्रहार..
देती नरकयातनेचा कहार..

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

चुकले निर्णय तुझेच रे अखेर
उघडले नरकाचे स्वतःच द्वार
व्यसनात बुडाला बघ संसार
नरकयातना भोगणे तुझी हार

*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापुर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

लग्नानंतर सुरू झाला सासरवास
नरकयातना सोसतेय सतत
कसं सांगू कर्जबाजारी माहेरास
मिळेल का कुणाची मज मदत

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

समाजकंटकांच्या बहु सोसल्या
नरकयातना सहनशील संतांनी
किर्तनभजनाद्वारा योग्य उपदेश
जनांचे मतपरिवर्तन घडवती जीवनी

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️♠️🗯️♠️♾️♾️♾️♾️
*नरकयातना*

कर्म जैसे, फळे तैसे
नियम निसर्गाचा समान सर्वाना
पुण्य कर्माची फळे सुखद गोमटी
पाप कर्माची फळे भोगती नरकयातना.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
💤💤💤💤🌀💤💤💤💤
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
💤💤💤💤🌀💤💤💤💤

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles