सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबीराचा समारोप
अर्जुनी मोर: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीच्या तत्व प्रणाली नुसार गुरुदेव सेवा मंडळ बोरी व राष्ट्रधर्म युवा मंच गोदियाच्या वतीने आयोजित सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबीर अर्जुनी येथे आयोजीत समारोपीय कार्यक्रमात आनंद डेअरीचे मालक यांचे स्वागत करतांना सन्माननीय ठाणेदार पाटील साहेब