शिष्यवृत्ती परीक्षेत पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूलचे सुयश

शिष्यवृत्ती परीक्षेत पॅराडाईज किड्स केअर इंग्लिश स्कूलचे सुयश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे 2023-24 मध्ये आयोजित पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व आठवी करिता घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकाल 30 एप्रिल ला जाहीर करण्यात आला.यामध्ये पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड रेल्वे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता पाचवी मधील एकूण 20 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील13 विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत.

यामध्ये दिव्यांशू भूषण मेश्राम, सानिध्य भूपेश शहारे, हिमांशू दिलीप सूरसाऊत, सोहम संजय माहुरकर , समंत राजू मेश्राम,अर्णव आमेश्वर मेश्राम, सिद्धांत अजित वासनिक, कुमारी दृष्टी देवेंद्र ब्राह्मणकर, कुमारी राजेश्वरी नामदेव पटणे, कुमारी डिंपल कैलास हातझाडे, कुमारी रिद्धी गिरिधारी कोरे, कुमारी मानसी जीवंत मेश्राम आणि कुमारी अवनी कैलास शहारे परीक्षेत पात्र ठरले आहेत.

पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक श्री संतोषजी राऊत सर व मुख्याध्यापिका कुमारी राजश्री बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे सर्व शिक्षकाने सुद्धा त्यांचे कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles