रितेश सोनवणेचे घवघवीत यश; सी.बी. एस.सी.च्या 10 वीत 96.7% गुण

रितेश सोनवणेचे घवघवीत यश; सी.बी. एस.सी.च्या 10 वीत 96.7% गुण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विशेष प्रतिनिधी

सिलवासा: केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली व दीव दमण येथील आदर्श शिक्षक संतोष उत्तमराव सोनवणे व आदर्श शिक्षिका मराठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या सदस्या कवयित्री व लेखिका सुजाता संतोष सोनवणे यांचा मुलगा रितेश संतोष सोनवणे हा सी.बी. एस.सी. च्या 10वी परीक्षेत शेकडा 96.7%गुणांनी उत्तीर्ण झालेला आहे.

सिलवासा येथील स्वामीनारायण विद्यालयाचा हा विद्यार्थी मुळातच अतिशय हुशार व बुद्धिमान आहे. सामाजिक शास्त्र या विषयात त्याला शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याचे अभिनंदन होत आहे. प्रशांत ठाकरे व सविता पाटील ठाकरे यांनी रितेशचे त्याच्या घरी जाऊन विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles