मोदींच्या आगमनानिमित्त गणेश टेकडी ते रेल्वे स्टेशन मार्ग बंद राहणार

मोदींच्या आगमनानिमित्त गणेश टेकडी ते रेल्वे स्टेशन मार्ग बंद राहणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरात मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं आगमन होत असल्या कारणास्तव सर्व प्रकारे सकाळच्या वेळी मार्ग बंद राहतील व रविवार दि. 11 डिसेंबरलाच संकटी चतुर्थी असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. त्यामुळे रेल्वे स्टेशन येथे मा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचे आगमन होत आहे. म्हणून त्या सुमारास सकाळी ९ च्या दरम्यान कडेकोट बंदोबस्त असल्याने मार्ग बंद राहते. त्या कारणास्त भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. आणि सकाळी 11 च्या नंतरच भक्तांनी मंदिरात प्रवेश घ्यावा व दर्शन घ्यावे. आपण सर्व भक्तांना होणाऱ्या गैरसोई बद्दल संस्था दिलगीर आहे. असे गणेश मंदिर टेकडी नागपूरचे सचिव एस.बी. कुलकर्णी यांनी एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles