राज्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या कराड न.प. क्र ३ शाळेचा पहिला दिवस

राज्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या कराड न.प. क्र ३ शाळेचा पहिला दिवस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सातारा: महाराष्ट्रातील सर्वात जास्त पट संख्येच्या कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 चे शैक्षणिक सत्र दि ०८ जून २०२२ गुरुवार पासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी सकाळ व दुपारच्या सत्रात मुलांचा प्रचंड उत्साह दिसून आला. अशी माहिती कराड न.प. शाळा क्र ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी सर यांनी दिली.

*कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 ची पटसंख्या*

शिशुगट 90
लहान गट 260
मोठा गट 350
1ली 400
2री 400
3री 392
4थी 383
5वी 250
6वी 223
7वी 210

शाळेच्या पटावर एकूण 2,958 इतकी विद्यार्थी संख्या असल्याची माहितीही मुख्याध्यापक अर्जुन सरांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles