गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ काव्यस्पर्धेतील रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पाच🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : प्राजक्तांगण🌤️*
*🔹गुरूवार : २५ / ०४ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*प्राजक्तांगण*

बहरला सारा परिसर
सडा याचा पडता
प्राजक्तांगण होई आसमंत
निमित्त केवळ विधाता

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*प्राजक्तांगण*

गंधून आसमंत
बेधुंद होई मन
लेवूनी केसरिया
दंग प्राजक्तांगण

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*प्राजक्तांगण*

प्राजक्ताचा सांडला सडा
फुलले प्रजाक्तांगण
चोहिकडे सुगंध दरवळला
मन झाले आज मुक्तांगण

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*प्राजक्तांगण*

येशील जेव्हा तू रे साजणा
प्राजक्तांगण बहरून ऊठेल
स्पर्श होताच तूझा
मुसळधार श्रावणही बरसेल

*सौ.भावना अजय इटकीकर*
*हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁🌸🍁➿➿➿➿
*प्राजक्तांगण*..

प्राजक्तांगणाने दरवळलेला आसमंत
प्रसन्न सकाळी धरेवर पहूडली
मंद वाऱ्याची येता झुळूक अनामिक
नाजूक सुगंधित फुलांची नक्षी काढली..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles