राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवार, १३ जून रोजी म्हणजेच आज चौकशी आहे. त्यामुळे राहुल गांधी हे ईडी कार्यलयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी ह्या देखील आहेत. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, ते निदर्शने करत आहेत. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोर्चा करण्यास पोलिसांची परवानगी नसतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्यने जमले आहेत. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितली होती. त्यांनतर ईडीने राहुल गांधींना दुसरे समन्स पाठवून, १३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज राहुल गांधी हे चौकशीसाठी हजर झाले आहेत. मात्र पोलिसांची परवानगी नसतानाही, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जमावाने जमून आंदोलन करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles