दाभा ठाकरे ले आऊट चौकात रिंग रोडवर ब्रेकर लावावे
नागपूर: दिल्ली पब्लिक स्कूल कडून अनेक वाहने या रिंग रोडकडे येतात रिंग रोडला लागूनच उतार भाग आहे आणि त्या रिंग रोडवर वाहनाची स्पीड जास्त असते कधीही अपघात होऊ शकतो.
त्या हायवे रोडवर ठाकरे लेआऊट चौकात ब्रेकर असणे जरुरी आहे त्यामुळे वाहनाची स्पीड कमी होईल व अपघात टळू शकतो म्हणून जनप्रतिनिधी नी याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे व बाजूला आठवडी बाजार पण भरतात व चिंतामणी नगर कडून सुध्हा मोठ्या प्रमानात वाहने येतात कोणाचेही जीवीत हानी होणार नाही या दृष्टीकोनातून पाऊल उचलणे गरजेचे आहे गतिरोधक ब्रेकर लवकरात लवकर लावावे ही प्रशासनाला व नगरसेवकांना दाभा व चिंतामण नगर वाशियां कडून मगणी आहे