Home नागपूर दाभा पोलिस चौकीचे नाव मोठे दर्शन छोटे

दाभा पोलिस चौकीचे नाव मोठे दर्शन छोटे

67

दाभा पोलिस चौकीचे नाव मोठे दर्शन छोटेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी प्रतिनिधी

नागपूर: दाभा येथे पोलीस चौकी होऊन बरेच महिने होऊन गेले पोलीस चौकी ही नावा पुरतीच आहे का असा प्रश्न दाभ्यातील जनतेला पडून राहिला अनेक दिसापासून स्थायी असे*पोलीस राहत नाही त्यामुळे जनतेला*गिट्टीखदान पोलीस स्टेशनलां ये जा करावे लागते.

लोकप्रतिनीधीचे या विषयाकडे लक्ष नाही हा जनतेचा प्रश्न कोण सोडविणार बाजूलाच आठवडी बाजार भरते त्या बाजारात चोरीचे प्रमाण वाढले आहे अणेक लोकांचे मोबाईल व पॉकिट चोरी गेले आहे चोरीचे प्रमानात मोठी वाढ झाली आहे.

नगरसेवकांनी भावी नगरसेवकांनी व समाजसेवकानी हा मुद्दा उचलून स्थायी पोलीस राहिले पाहिजे मग चौकी बणऊन फायदा काय नावापुरतीच बनविले का असा प्रश्न जनतेला पडला आहे.