अवि फाउंडेशन द्वारा आयोजित AVICENNA एक आरोग्य अभियान,

अवि फाउंडेशन द्वारा आयोजित AVICENNA एक आरोग्य अभियान,



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पेंच राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय शिबिर संपन्न._

नागपूर: AVI फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जेरील बानाईत यांनी पंच नॅशनल पार्कचे उप क्षेत्र संचालक रजनीश सिंग यांच्या सहकार्याने वन परिरक्षक, पायी गस्त घालणारे पथक आणि जंगलाच्या काठावर राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन दि. १७ जुलै रोजी करण्यात आले होते.

या शिबिरात सहा वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीचे डॉक्टर होते आणि लाभार्थ्यांना किमान 4 महिने पुरतील असा साठा असलेली औषधे मोफत देण्यात आली. अँटीबायोटिक्स, अथेल्मिंटिक्स, कानाचे थेंब, डोळ्याचे थेंब, बुरशीविरोधी क्रीम, लोह, कॅल्शियम, मल्टी व्हिटॅमिन, इंज टिटॅनस टॉक्सॉइड, इंज हेपेटायटीस बी इत्यादी औषधे होती. डॉ.जेरिल बानाईत, त्वचारोगतज्ञ डॉ. अविनाश बनाईत, बालरोगतज्ञ डॉ.अमित अग्रवाल, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.ध्रुवज्योती साहा, नेत्रतज्ञ डॉ. स्नेहा अग्रवाल, नेत्रतज्ञ डॉक्टर्स आणि वनविभागाच्या सहकार्याने शिबीर यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

वैद्यकीय शिबिरा दरम्यान उपस्थित डॉक्टरांचे पथक होते. डॉ मेगना अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री बानाईत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. यश बानाईत, बालरोगतज्ज्ञ श्री. आनंद, पॅथॉलॉजी तंत्रज्ञ अनिमेश गर्ग, चीफ ऑपरेशन ऑफिसर, AVI फाउंडेशन सारंग आखाडे, अविसेना समन्वयक उपस्थितीत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles