अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंढरी येथे नागपंचमी साजरी
प्रमोद गाडगे
हिंगणा – अनुदानित आदिवासी प्राथमिक/ माध्यमिक आश्रमशाळा देवळी पेंढरी येथे नागपंचमी सन सण उत्साहात साजरा करण्यात आला..यावेळी नागदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी , माध्यमिक मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर, अधीक्षिका मयुरी जाधव, माध्यमिक शिक्षिका कु फाये, सौ खोबे, कु खंडाते,श्री शेळके, प्राथमिक शिक्षक तथा प्रभारी अधीक्षक श्री पराटकर, श्री तिडके ,कु गोरे,श्री कुबडे,श्री राठी, श्री मून् ,कु गोरे तसेच वसतिगृहातील सर्व कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.कल्पना गोरे तसेच तर आभार कु.ज्योती फाये हिने मानले.