चंद्रपुरात भीम आर्मीच्या ‘अनैशा वाहन चालक संघटनेचा’ विजय

चंद्रपुरात भीम आर्मीच्या ‘अनैशा वाहन चालक संघटनेचा’ विजय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर: शहरात दिनांक 05 आगस्ट पासून सुरु असलेले आमरण उपोषण उग्र स्वरूपाचे होत चालले आहे हे लक्षात येताच, सी सी आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक तसेच सुपरवाईजर यांना घटना स्थळी पाठविले व जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे भीम आर्मी, चंद्रपूर आणि जिल्हा उपप्रमुख सुरज भाऊ उपरे यांच्या समक्ष वाहन चालकांच्या सर्व मांगण्या मान्य करण्यास तयार आहोत असे सांगितले.

त्या मांगण्या लिखित स्वरूपात जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्या स्वाधीन करण्यात आले , वाचून जेव्हा वाहन चालकांच्या सर्व मागण्याची पूर्तता झाली असे प्रत्ययास येताच सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी उपोषण कर्त्याचे उपोषण संपुष्ठात आले असे जाहीर केले.

*प्रमुख मागण्या*
1)महाराष्ट्र शासन जी आर नुसार वेतन
2)पी एफ कपात
3)वेज कार्ड
4)वेतन 10 ते 15 तारखे पर्यंत जमा 5)प्राथमिक स्वरूपात सर्वाना 5 हजार रुपये सानुग्रह.

वरील सर्व मांगण्या सी सी आर कंपनी चे व्यवस्थापक आणि सुपरवाईजर यांनी स्वशाक्षांकित करून लिखित स्वरूपात मान्य केले आणि उपोषण कर्त्यास शीत पेय्य पाजून त्यांचे उपोषणास सांगता दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles