बीडच्या शर्मिला घुमरे – देशमुख साहित्यगंध कवयित्री पुरस्काराने सन्मानित

बीडच्या शर्मिला घुमरे – देशमुख साहित्यगंध कवयित्री पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बीड: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दि 3 नव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण व कवी संमेलन आयोजन लातूर शहरात केले होते या संमेलनास महाराष्ट्रातून अनेक कवी – कवयत्री हजर होते.

या संमेलनात 91 कवी कवयत्रींना साहित्यगंध पुरस्कार प्रदान करण्यात आले , 35 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार , 10 संपादकांना उतकृष्ट पत्रकारिता पुरस्कार , 5 जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले यात शर्मिला देशमुख -घुमरे याना राज्यस्तरीय साहित्य गंध पुरस्कार देण्यात आला कार्यकत्माच्या अध्यक्ष स्थानी शिवमती सविता पाटील ठाकरे या होत्या तर प्रमुख उपस्थिती माजी खा डॉ सुनील गायकवाड माजी प्राचार्य डॉ माधव गादेकर , राहुल पाटील नागपूर , यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मराठीचे शिलेदार संस्था राज्यस्तरीय मराठी भाषेचे संवर्धन करणारी संस्था असून या संस्थेमुळे नवनवीन कवींना प्रेरणा देण्याचे काम हि संस्था करते तसेच कवींना व्यासपीठ निर्माण करून देते संस्थे च्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन केले जाते शर्मिला देशमुख – घुमरे याना साहित्यगंध पुरस्कार मिळाल्या बद्दल बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles