शिंदे फडणवीस सरकारचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा – जगदीशभाई इंगळे

शिंदे फडणवीस सरकारचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा –
जगदीशभाई इंगळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श ठेवून सत्तेत आले परंतु आल्यावर दिघे साहेबांच्या विचारधारेशी फारकती घेतली की काय ? असा पत्रकार परिषदेत सवाल केला ?

बिगर सातबारा शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या वतीने आज केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली यांनी पत्रकारांना सांगितले की धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले परंतु अद्यापही निवेदनाची दखल घेतली नाही. असा यांचा आरोप आहे
म्हणून यशवंत स्टेडियम येथे महा लक्षवेधी आंदोलन सुरु केले आहे पत्रकारांशी संवाद करतांनी भाई जगदीश इंगळे यांनी भूमहीन जमिनीबद्दल बेघरांना घरे मिळावे. संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा सुरू आहे.

त्याचाच भाग म्हणून 16 ऑगस्ट 2018 रोजी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर दादर चैतन्य भूमि मुंबई मंत्रालयावर चर्चा करून मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केलेले होते परंतु अध्यापही ते मार्गी लावली नाही. पत्रकार परिषदेतून असल्याचा आरोप संघटनेचे प्रेणेते दलित पॅंथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी यावेळी केले. यावेळी जवळजवळ 50 ते 60 आदिवासी लोकांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles