“विरहात हाल झाले”

“विरहात हाल झाले”पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुज हवंय त्या प्रेमाचा
तुच स्विकार गं केला
चाखून त्रुप्त झालीस
मज फेकून का दिला

तुनेच ठरवले होते..
या जिवनाचे तराणे
काय कराया लागले
मला कधी न कळले

पुणवेच्या चांद राती..
मज विसरून का गेली
चार दिवसाची चांदनी
अद्रुश्य नभात झाली..!

तुला शोधता शोधता
मीच हरवून गेलोय
परि भेट तुझी न झाली
कुठे हरवून तू गेली

विरहात हाल झाले..
का माझ्याच जिवाचे
नाही तुला गं कळले
खेळ मजशी खेळले

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles