सातगाव (वेणा) येथील नागरिकांचा आक्रोश

सातगाव (वेणा) येथील नागरिकांचा आक्रोश



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’मरण पत्करू पण आम्ही घरे खाली करणार नाही’; वर्षा ईखार_

सातगाव (वेणा) येथील गरिबांचे सहाशे घरे बेघर करण्याच्या मार्गावर सरपंचाच हात – गावातील पूर्ण झोपडपट्टीधारक

नागपूर: सातगाव (वेणा) ग्रामपंचायतचे सरपंच योगेश सातपुते रोज सकाळ संध्याकाळी पूर्ण गावात भोंगा वाजून गावकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. आणि पोलीस स्टेशनची धमकी व बेकायदेशीर रित्या नोटीसची अंमलबजावणी करून गावकऱ्यांची दिशाभूल करित असा आरोप सरपंच योगेश सातपुते यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये आज झोपडपट्टीधारक गावकऱ्यांनी लावला.

सामाजिक व बांधिलकी काळीमा फासल्यासारखे कृत्य करून लोकांमध्ये अशांतता आणि सुव्यवस्था भंग करून मानसिक तसेच शारीरिक त्रास देऊन लोकांमध्ये समाजामध्ये वाद निर्माण करणे असा आरोप यावेळी लावलेला आहे. सातगाव (वेणा) हे पुनर्वसन गाव असून याची स्थापना 1997 झाली. या गावांमध्ये सात गावे एकत्रित येऊन या सात गावाची स्थापना झाली. जवळजवळ यांना २० वर्षे झाले आहे.

गरिबांना पहिले घरे द्या, त्यानंतर गरिबांना बेघर करा. अशी मागणी यावेळी उपस्थित 50 गावकऱ्यांनी परिषदेत पत्रकारांना केली. याप्रसंगी आपला आक्रोश व्यक्त करत महिलांनी आपली आपबीती कथन केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles