‘राशी पारधी’ कलाभूषण २०२३ बाल पुरस्काराने सन्मानित

‘राशी पारधी’ कलाभूषण २०२३ बाल पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचा स्तुत्य उपक्रम_

नागपूर : कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक नृत्यदिनी, बाल कलाभुषण जागतिक नृत्या दिनाच्या निमित्ताने 29 एप्रिल 2023 रोजी रेशीमबाग येथे सुरेश भट सभागृहातील नुकत्याच झालेला आयोजित कार्यक्रम कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाच्या विद्यमाने नृत्य कलाभुषण बाल पुरस्कार 2023 या कार्यक्रमात माऊंट फोर्ट स्कूल अशोकवन इयत्ता 5 वीची विद्यार्थिनी कु. राशी सचिन पारधी हिला कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर कुणाल आनंदम यांच्या हस्ते नृत्य कलाभुषण या पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारत देशातून आलेल्या अनेक स्पर्धांकांपैकी राशीची निवड करण्यात आली. ती या यशाचे श्रेय तिचे नृत्य गुरूवर्य मनिष पाटील व जय हरणे आणि किशन वर्मा यांना देते. तसेच तिच्या या यशामागे तिच्या आई वडिलांचा विशेष योगदानचा मोठा वाटा आहे. वरील स्तरावरील कु.राशि पारधी वरील अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थीगण उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles