मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची दमण येथे बैठक संपन्न

मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची दमण येथे बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सविता पाटील ठाकरे, सिलवासा

दीव दमण: केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली येथील दमण येथे दि ३० एप्रिल रोजी मराठा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक खूप आनंदात पार पडली. राष्ट्रीय बैठकीमध्ये दादरा नगर हवेली येथून मराठा सेवा संघ कार्याध्यक्ष शिवश्री भाऊसाहेब ढेरे शिवश्री संदीप पाटील प्रदेश महासचिव शिवश्री योगेश सोनवणे शिक्षण परिषद चे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रशांत ठाकरे वधु वर कक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्र वाघ जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सविता ठाकरे तसेच शिवमती मेघा वाघ व शिवमती प्रांजली पाटील उपस्थित प्रामुख्याने होते.

मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार राष्ट्रीय महासचिव शिवश्री प्रदीप पाटील व दक्षिण भारताचे कार्याध्यक्ष शिवश्री संजय पाटील या सर्व मान्यवरांनी मराठा सेवा संघ सिलवासा टीमचे कार्य पाहून काल दमण येथे विशेष सत्कार केला. तसेच मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारी बैठकचे दमण येथील नियोजन खूप सुंदर प्रमाणात दमण टीमच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles