समुद्रपूर येथे ‘भविष्यवेधी शिक्षण’ प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ

समुद्रपूर येथे ‘भविष्यवेधी शिक्षण’ प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रशिक्षण केंद्रास शिक्षण विस्तार अधिकारी ललितकुमार बारसागडे यांची भेट_

समुद्रपूर: शिक्षण विभाग जि.प. वर्धा आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण” या तालुकास्तरीय प्रशिक्षणास समुद्रपूर येथील संस्कार ज्ञानपीठ विद्यालय येथे आज दि.16/6/2023 पासून प्रारंभ करण्यात आला.

सदर प्रशिक्षण हे दि 19/6/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आयोजीत करण्यात आले आहे . सदर कार्यक्रमाचे उद्दघाटन – मा.ललीत बारसागडे शिक्षण विस्तार अधिकारी,समा. अशोक गिदेवार (गटशिक्षणाधिकारी ) प.स समुद्रपूर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ. नितुताई गांवडे मॅडम डायट वर्धा .तालुका संपर्क अधिकारी, मा . अशोक आडे केंद्र प्रमुख, तज्ञ सुलभक सौ. अनिता ग. उगे, श्री . शरद भांगे, श्री नंदन भगत श्री वैभव हिवरकर, तालुका समन्वयक साधन व्यक्ती श्रीकांत कावटे, श्री . नरेंद्र फरताडे आदी उपस्थित होते,

संस्कार ज्ञानपीठ येथील प्रशिक्षण केंद्रास शिक्षण विस्तार अधिकारी ललीतकुमार बारसागडे यांनी भेट दिली असता एकूण ११४ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सलग चार दिवस हे प्रशिक्षण सुरु राहणार असून वर्धा जिल्हा परिषदेचे तालुक्यातील सर्व शिक्षक या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles