एकटाच नव्हतो

एकटाच नव्हतो



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एकटाच नव्हतो
कोकण पर्यटनाला
तुझी साथ नसली ,
तरी आभास सोबतीला

खुप इच्छा होती
करावी सहल पर्यटन
सोबत रहावी तू ..,
सदा तुझी आठवण

पण अभागी मी ,
अन् तू ही तितकिच
कधी संधी मिळेना
राहते घरात एकटीच

एकदा तरी संधी
मिळावी भटकंतीची
सैराट होवून दोघे
मस्त सहल करायची

आयुष्यात अधूरे
राहिलेले माझे स्वप्न
हवीय तुझी साथ
कधी होईल गं पूर्ण

येशील सोबतीला
देवा मागतो वरदान
तुझ्या स्वप्न सुखासाठी
फिरु कधीतरी दोघेजण

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles