
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔴 आजचे दिनविशेष🔴*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📘दिनांक: २३ जून २०२३: शुक्रवार📘*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महत्त्वाच्या घटना*
●१९९८ : दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
●१८९४ : पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.
●१७५७ : प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.
*जन्मदिवस / जयंती*
◆१९७२ : झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू
◆१९१२ : अॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ
◆१९०६ : वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
◆१९०१ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
*मृत्यू / पुण्यतिथी*
●१९९० : हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते.
कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
●१९८० : व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
●१९८० : राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन
●१९५३ : *डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी* – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
●१९३९ : गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते
●१७६१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏*
*✍श्री अशोक लांडगे*
95273 98365
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖