कसे सांगू आता?..

कसे सांगू आता?



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीवनातील हे चढउतार
कसे सांगू आता,तुम्हाला
काट्यासमान टोचतात
वेदना देतात मनाला.

झाले अनावर मन माझे
करण्या, रीते उमाळे,
जवळचे सारेच झाले परके
करू कोणाजवळ मन मोकळे.

जीवन जगणे झाले कठिण
मन झाले पुरतेच,घायाळ,
ओझे जवाबदारीचे झाले जड
कसे करू त्यास मवाळ.

एकटीने घेतली गगन भरारी
घेतली ना, साथ कुणाची
निंदक होते सभोवतीसारे
हिम्मत ना, हारले मनाची.

श्रीमती कमल दवंडे
ता. जि. परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles