पहिल्या नागपूर जिल्हा वरिष्ठ तायक्वांडो स्पर्धेचा समारोप

पहिल्या नागपूर जिल्हा वरिष्ठ तायक्वांडो स्पर्धेचा समारोप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मिस संतोषी ध्रुव यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित._

नागपूर: पहिल्या नागपूर जिल्हा वरिष्ठ तायक्वांडो स्पर्धेचा समारोप श्री स्वामी समर्थ महाराज हॉल, हुडकेश्वर, नागपूरला झाला. आयोजक हौशी तायक्वांडो असोसिएशन नागपूरच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अंतर्गत नागपूर जिल्ह्यात प्रथमच PSS KPNP स्कोअरिंग सेन्सर प्रणालीसह स्पर्धेचे आयोजन आणि हौशी तायक्वांडो असोसिएशन नागपूर जिल्हा तायक्वांडो खेळाडू, रवी पटेल आणि संतोषी ध्रुव यांची निवड करण्यात आली.

प्रशिक्षकांनी भविष्यातील विकासासाठी कठोर परिश्रम घेतले आहे. आगामी राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी वरिष्ठ तायक्वांडो नागपूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. आयोजक समितीचे सचिव भूषण चापले, अध्यक्ष लोकेश सावरकर, उपाध्यक्ष विलास नाकाडे, व अमोल नहाने संयुक्त सचिव कुणाल गायकवाड, कोषाध्यक्ष अक्षय बुधे, सदस्य प्रथमेश पवार, रवि पटेल, ऋषिकेश हिंगणे यांनी अभिनंदन करून स्वागत केले. याप्रसंगी तायक्वांडो चेमूच्या खेळाडूंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles