शुक्रवारीय हायकू स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🦜विषय : चित्रकाव्य 🦜*
*🔹शुक्रवार : ०१ / डिसेंबर /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हायकू काव्य*

जीव गांभीर्य,
सुरू बचाव कार्य,
प्रयत्न सार्थ//

*सौ.उर्मिला गजानन राऊत*
*फ्रेंड्स काॅलनी नागपूर*
*©सदस्य -मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
टळले विघ्नं
अहोरात प्रयत्न
जीवनदान..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
रडे बोगदा
फसताना मजुर
मनास हुर

*सुजय पी. पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿

मदत कार्य
होता सुरू जोमात
यश हातात

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
*ईश्वरकृपा*
*सहकार्य महान*
*जीवनदान*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
मदत खास
होती रात्रंदिवस
जीवन आस

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
संकटकाळी
मदतीसाठी हात
वाचले सात

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿
मोठे संकट
मानवाने टाळले
यंत्र पळाले

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔷🔥➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles