
विकास फाऊंडेशन तर्फे शेतकरी सभेचे आयोजन
भंडारा: छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा रेंगाळा तफॆ शेतकरी सभेचे आयोजन दि.10 जून 2022 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता मौजा रेंगोळा (मांगली) येथे माजी आमदार तथा विकास फाऊंडेशनचे संस्थापक मा.चरणभाऊ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी उपस्थित होते.