कामगार संयोजक उमरेड तालुका अध्यक्षपदी संजीव लोखंडे

कामगार संयोजक उमरेड तालुका अध्यक्षपदी संजीव लोखंडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नंददत डेकाटे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
उमरेड / नागपूर

नागपूर: वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्ह्याचे संघटनात्मक कामकाज सुरळीतपणे व वेगाने होण्याचा दृष्टीकोनातून नागपूर तालुका उमरेड येथील कामगार संयोजक प्रमुखपदी संजीव लोखंडे यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर व रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्या आदेशानुसार उमरेड तालुका अध्यक्ष कामगार संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच विश्रामगृह उमरेड येथे संजीव लोखंडे यांचे पूर्व नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ घरात, उपाध्यक्ष भास्कर पाटील महासचिव हर्षा नंद भगत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांच्या नियुक्ती बद्दल हर्षानंद भगत, विलास वाटकर, भास्कर पाटील, हस्ताडीप भोंगे, प्रबुद्ध सुखदेवे, शरद अटे, अजय सहारे, राकेश बावनगडे, दिनेश कांबळे, शरद आटे, स्वरूप घोडेस्वार, विनोद वाघमारे, भिमानंद दहिवले, जितेंद्र सवाईकर, संदेश मेश्राम, शुभम मेश्राम, किशोर घरत, ओमकार आठवले, मुकेश बहादुरे, हिंमाशु बहादुरे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles