परंडा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल मनसेचे उपोषण

परंडा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल मनसेचे उपोषण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अकोला: परंडा ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा आधिकरी कार्यालय येथे बेमुदत उपोषण केले. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक वेळा निवेदन दिले मात्र प्रशासनाने कुठलेही कार्यवाही केले नाही.

_उपोषण कर्त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहे._

*1) परंडा ग्राम पंचायत येथे ग्राम विकास योजना अंतर्गत झालेला भ्रष्टाचारा बाबत.*
*२)या योजनेत संबंधित असनारे अधिकारी निलंबित करने बाबत.*
*३)ग्राम पंचायत से 3 वर्ष ऑडिट करण्या बाबत.*
*४)ग्राम पंचायत मधे झालेले ग्राम सभा मधे खोटे स्वाक्षरीने चौकसी.*
*५)परंडा गावा मधे व्यामशाळा मिळणाबाबत.*

अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री विठ्ठालराव लोखंडकर यांच्या मार्गदर्शानाने अकोला जिल्हाअध्यक्ष पंकज साबाळे यांच्या नेतृत्वात उमेश कोकाटे तालुका उपाधक्ष यांनी आज हे उपोषण केले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सचिन गाव्हाळे महिला जिल्हाअध्यक्ष सौ प्रशंसा अंबेरे , मनविसे जिल्हाअध्यक्ष भुषण भिरड , मनविसे उपजिल्हाअध्यक्ष डॉ. जय मालोकर शिव मेघाडे यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली.

याप्रसंगी प्रफुल इंगोले, पवण वानखेडे, चंदु वानखेडे, शंकर कटोले, अक्षय ठाकरे, अक्षय कटोले, निलेश जावळे, अक्तर पठाण, दिनेश कोकाटे, पवान ढवळे, अक्षय भटकुले, शुभम मानकर, बंडु खांबलकर , पवन खांबलकर, वैभव भांगे , श्रीकृष्णा घाटे, योगेश शिंदे, संदीप गोपनारायण, रवी कोकाटे, मनोज अंबेरे इत्यादी उपोषणकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles