डॉ. प्रकाश घवघवे लोकविद्यापीठाचे कुलगुरू

डॉ. प्रकाश घवघवे लोकविद्यापीठाचे कुलगुरू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या, अमरावतीच्या छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. प्रकाश घवघवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलगुरू डॉ. रमेश ठाकरे परदेशी गेल्यामुळे डॉ. घवघवे 1 जूनपासून कुलगुरुपदाचा कार्यभार सांभाळत आहेत, अशी माहिती लोकविद्यापीठाचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख आणि कुलसचिव डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी दिली.डॉ. घवघवे हे पंदेकृविमधून सहयोगी प्राध्यापक म्हणून स्वेच्छानिवृत्त झाले आणि नंतर त्यांनी भारत कृषक समाजाच्या कार्याला वाहून घेतले. विशेष म्हणजे, याच लोकविद्यापीठाने गतवर्षीच त्यांना मानद डॉक्टरेट उपाधी बहाल केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles