शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : थडग्याची गाथा☄*
*🍂शनिवार : २७ / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*थडग्याची व्यथा*

*थडग्याची व्यथा*
*कुणीही न लक्ष देते*॥
*वाट्याला केवळ*
*उपेक्षाच येते*॥॥॥॥

*डाॅ.नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

जिवंतपणी किती नखरे माझे
छत्री,स्वेटर,एसी सगळे हवे
आता काय सांगू थडग्याची व्यथा
घाण करती माझ्यावर पक्षांचे थवे

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*..

अबोल असा काहीसा
ऐका थडग्याची व्यथा
देवपण अनुभवताना
प्रत्येकाच्या आहेत कथा..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड*.
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*.
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

आईने दाखवले दूरवरचे थडगे
बोलली लगेच थडग्याची व्यथा,
कुणीही जाईना तिकडे कधीच
कोण ऐकणार थडग्याची कथा?

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌸🔹➿➿➿➿
*थडग्याची व्यथा*

थडग्याची व्यथा
कुणी जाणिले इथे
निष्प्राण देह सामावून
उपेक्षितच राहतो तिथे

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles