अभिजित वंजारी यांच्या हस्ते विकास कामाचा श्रीगणेशा

अभिजित वंजारी यांच्या हस्ते विकास कामाचा श्रीगणेशा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_वाठोडा प्रभाग क्र २६ मध्ये भूमिपूजन संपन्न_

रूपाली क्रिष्णा तिमासे, प्रतिनिधी नागपूर

नागपूर: राज्याच्या उपराजधानीत महानगर पालिका अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र २६ वाठोडा मधील जन सामान्यांच्या सोय – सुविधेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदार क्षेत्राचे आमदार अभिजीत वंजारी यांच्या आमदार निधीतून शिव मंदिर गोपालकृष्ण नगर परिसरातील भागात आय ब्लॉक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे तसेच विद्या नगर परिसरात काटोले यांचे घरापासून ते हारगुडे यांच्या घरापर्यंत गट्टू (आय ब्लॉक ) लावणे
या विकास कामाचे भूमीपूजन नुकतेच अभिजीत वंजारी यांच्या हस्ते करण्यात येऊन या विकास कामांचा श्रीगणेशा करण्यात आला.

शिव मंदिर गोपालकृष्ण नगर परिसरातील भागात आय ब्लॉक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे तसेच विद्या नगर परिसरात काटोले यांचे घरापासून ते हारगुडे यांच्या घरापर्यंत गट्टू (आय ब्लॉक ) लावणे या विकास कामाचे भूमिपूजन समारोह या कार्यक्रमाला नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजु भेंडे, माजी नगरसेविका सौ नयना झाडे ,परमेश्वर राऊत ,राहुल अभंग ,राजु मोहोड ,दीपक राऊत ,सौरभ काळमेघ ,सौ भारती झाडे , सौ मंदा बोबडे ,रमेश केकतपुरे ,शेखर टोंगे , अतुल साळवे ,दिलचंद कुशवा ,प्रकाश रोकडे , मंगेश अडकीने ,अमित करवडिया , धीरज भोयर ,बेबीनंदा गडेकर ,श्रीमती शोभा जाचक , सौ कल्पना खोब्रागडे ,श्रीमती सुरेखा भोतमागे , संतोष कुशवा , गौरव भोतमागे, धीरज भोयर ,अमोल कावळे ,राजु कळंबे , प्रकाश बांगडे व प्रभागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

आयोजित भूमीपूजन कार्यक्रमात नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजु भेंडे, माजी नगरसेविका सौ नयना झाडे ,परमेश्वर राऊत ,राहुल अभंग ,राजु मोहोड ,दीपक राऊत ,सौरभ काळमेघ ,सौ भारती झाडे , सौ मंदा बोबडे ,रमेश केकतपुरे ,शेखर टोंगे , अतुल साळवे ,दिलचंद कुशवा ,प्रकाश रोकडे , मंगेश अडकीने ,अमित करवडिया , धीरज भोयर ,बेबीनंदा गडेकर ,श्रीमती शोभा जाचक , सौ कल्पना खोब्रागडे ,श्रीमती सुरेखा भोतमागे , संतोष कुशवा , गौरव भोतमागे, धीरज भोयर ,अमोल कावळे ,राजु कळंबे , प्रकाश बांगडे व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles