भंडा-यात अनुकंपा तत्वावर 15 वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत

भंडा-यात अनुकंपा तत्वावर 15 वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अल्का सुदामे यांनी छावा क्षात्रविर सेनेकडे घेतली धाव_

अनिल पारखी

भंडारा: शहरातील अल्का सुदामे यांचे पती नप भंडारा येथे सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. 2007 मध्ये ड्युटीवर असतांना मरण पावले. त्यांच्या पत्नीने नोकरी मिळावी म्हणून नप भंडारा येथे अर्ज केला.

परंतु आजपर्यंत त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली नाही. वय निघून गेले चकरा मारून मारून, शेवटी त्रासून त्यांनी पुन्हा अर्ज केला. की माझे वय झाले आहे. परंतु माझ्या मुलांला नोकरी द्यावी अशी मागणी छावा क्षात्रविर सेनेकडे केली.

नप भंडारा प्रशासन अधिकारी यांनी या कडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न अल्का सुदामे यांचा परिवार करीत आहे. भंडारा येथील खासदार यांच्या कडे सुध्दा तक्रार केली होती परंतु 15 वर्ष होऊन सुध्दा न्याय मिळत नसेल तर गरिबांनी कोणाकडे दाद मागयची अशी व्यथा मांडत आहे.

अल्का सुदामे न्याय मिळावा यासाठी छावा क्षात्रविर सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी यांची भेट घेतली अनिल पारखी यांनी ताईला घेऊन भंडारा चे छावा क्षात्रविर सेनेचे जिल्हा अध्यक्ष पंकज खेडीकर व जिल्हा संपर्क प्रमुख अभिजित शामकुवर व माधव वंजारी, किशोर वरवाडे जिल्हा अध्यक्ष नागपूर विठोबा घुरडे यांची भेट घेतली व ताई ला न्याय देण्यासाठी पुढाकार घेऊन शासन दरबारी न्याय माघू असे ताईला आश्वासन दिले भंडारा येथील पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles