एसटी नर्मदा नदीत कोसळल्याने भीषण अपघात

एसटी बस नर्मदा नदीत कोसळल्याने भीषण अपघात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मध्यप्रदेशातील धारमधील खलघाट येथे आज रविवार, १८ जुलै रोजी सकाळी एक दुःखद घटना घडली. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर १२ ते १५ जण बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त बस महाराष्ट्र शासनाची असून बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते, अशी माहिती आहे. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
घटनास्थळी मदतीसाठी – ०९५५५८९९०९१
एसटी महामंडळ – ०२२/२३०२३९४०
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष- ०२५७२२२३१८०, ०२५७२२१७१९३

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles