शिवसेना पक्षप्रमुखाचा हिंगणा शहरात वाढदिवस साजरा

शिवसेना पक्षप्रमुखाचा हिंगणा शहरात वाढदिवस साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा:- शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंगणा शिवसेना हिंगणा तालुका व शिवसेना हिंगणा शहर तर्फे शिवसेना सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. व अनेक युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी श्री. राजेंद्र पगारे संपर्क प्रमुख हिंगणा विधानसभा, दिवाकर पाटणे सहसंपर्क प्रमुख, सौ. रचनाताई कण्हेर जिल्हासंघटिका महिला आघाडी, जगदीश कनेर तालुका प्रमुख, विष्णु कोल्हे शहर प्रमुख तथा नगरसेवक हिंगणा नगर पंचायत , संतोष कण्हेरकर शहर प्रमुख वानाडोंगरी, नंदू कण्हेर, विजयभाऊ नाटके तालुका सल्लागार,राजेंद्र कोल्हे , शंकर जांबूतकर,विभागप्रमुख तारुषभाऊ बांदरे उपविभाग प्रमुख राजुभाऊ घवघवें,शेषराव बनसोड, पांडुरंग काळे, सचिन झळके,छत्रपाल बनसोड, प्रेमसागर दुबे, नामदेव इंगळे, अजय धोटे, सुदर्शन ठाकरे, भीमराव नगरारे, गजानन जवंजाळ, मारोती बांबल, सौ. चित्राताई सायने, सौ.अर्पिता आकरे, सौ.माधुरीताई कोल्हे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक व मान्यवर नागरीक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles