देवनगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मोफत बूस्टर डोजला मोठा प्रतिसाद

देवनगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मोफत बूस्टर डोजला मोठा प्रतिसाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: दक्षिण – पश्चिम विधानसभा क्षेत्र नागपूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष तुषार गिर्रे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या देवनगर येथील जेष्ठ मंडळींसाठी मोफत बूस्टर डोस चे ३ दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी व शहराध्यक्ष अजय ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण-पश्चिम विभागाचे अध्यक्ष तुषार गिऱ्हे व उपाध्यक्ष चेतन बोरकुटे यांनी देवनगरात मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या शिबीरात वस्तीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी करून जवळपास 500 लोकांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतला.

याप्रसंगी हेमंत गडकरींनी देखील बूस्टर डोस लावून घेतले. हेमंत गडकरी यांनी बूस्टर डोस देणाऱ्या संपूर्ण टीमचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. देवनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संजय पळसकर यांना मोफत बूस्टर डोस देऊन सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

यावेळी सहकार्य करणाऱ्या अन्य पदाधिकारी महिला, विभाग उपाध्यक्ष प्रिया बोरकुटे, विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, प्रभाग अध्यक्ष रोशन इंगळे, शाखा अध्यक्ष पटवर्धन गुरुजी, यांनी खुप परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles