जयवंत खरशिंगे – साळोखे यांचे निधन

जयवंत खरशिंगे – साळोखे यांचे निधन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कुडूत्री : शास्त्रीनगर येथील जयवंत बापूसाहेब खरशिंगे – साळोखे (वय 84) यांचे निधन झाले. घाटगे पाटील इंडस्ट्री मधील विजय खरशिंगे – साळोखे, आणि पुणे येथील उद्योजक संजय खरशिंगे – साळोखे यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना – नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार ता. 1 रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles