जिल्हा प्रशिक्षण व पंच परीक्षा : थ्रो बॉल व टेनिस “व्हॉलीबॉल”मध्ये 202 प्रशिक्षणार्थी तर 45 पंच सहभागी

जिल्हा प्रशिक्षण व पंच परीक्षा : थ्रो बॉल व टेनिस “व्हॉलीबॉल”मध्ये 202 प्रशिक्षणार्थी तर 45 पंच सहभागी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, क्रीडा विषेश प्रतिनिधी

सोलापूर : थ्रो बाॅल असोसिएशन सोलापूर व सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर व पंचांसाठी पंच परीक्षा घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण,राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.नंदकिशोर देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पाडला. या शिबिरास महाराष्ट्र राज्याचे टेनिस व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रा.संभाजी चव्हाण,इकबाल दलाल,रवींद्र चव्हाण आणि थ्रो बॉल या खेळाचे राज्य पंच प्रशिक्षक दत्तात्रय पाटील,राजाराम शितोळे,विठ्ठल सरोदे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गंगाराम घोडके ,श्री परमेश्वर चांदोडे , गावडे सर व म्हमाणे सर हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण,उपाध्यक्ष वसीम शेख,थ्रो बॉलचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे,उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी जिल्हा सचिव मारुती घोडके,प्रशांत राणे,रवींद्र चव्हाण,खंडेराय शिंदे,प्रशांत बिराजदार,अमोल कोकाटे,उमेश नेवाळे,श्रीधर गायकवाड व संतोष पाटील व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles