हिंगणा येथे बसपातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

हिंगणा येथे बसपातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

हिंगणा :- बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा च्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती दिनानिमित्त हिंगणा येथील पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व वंदन करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बसपा हिंगणा विधानसभा हिंगणा झोन प्रमुख सुरेश मानवटकर, वाडी झोन प्रमुख सुधाकर सोनपिपळे, नागपूर जिल्हा माजी प्रभारी राजकुमार बोरकर, हिंगणा शहर अध्यक्ष बंडूजी वानखेडे, वानाडोंगरी शहर महासचिव प्रशांत दिवे, रवींद्र हुमने, लोकेश काटोले, शानू शेख, तनूजा झिल्पे, प्रिया बावने, केशव डोंगरे, सतिश सोमकुंवर, सुभाष सुखदेवे, प्रभाकर मेश्राम, निलेश भटकर, दिलीप गायकवाड, शेखर गायकवाड, रवि बावणे, गणेश गायकवाड, अक्षय तेलंग, कैलाश मेश्राम, सुरज गायकवाड बहुसंख्यने बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles