राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर जिल्हा (ग्रा.) तर्फे नारे निदर्शने

राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर जिल्हा (ग्रा.) तर्फे नारे निदर्शने



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उज्वलाताई बोढारे यांची प्रमुख उपस्थिती_

गजानन ढाकुलकर

नागपूर :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीण तर्फे रा. यु. काँ. प्रदेशअध्यक्ष मा.श्री. महेबूबभाई शेख यांच्या आदेशानुसार, रा. यु. काँ. नागपूर विभाग कार्याध्यक्ष श्री. नितीन भटारकर यांच्या सूचनेनुसार व रा. यु. काँ. जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांच्या नेतृत्वात व उज्ज्वलाताई बोढारे सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपाल महोदय यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आज हिंगणा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नारे निदर्शने व पत्र पाठवून निषेध करण्यात आला.

या वेळी नगरसेवक दादारावजी ईटनकर, संकेत भाकरे, श्रेयस भाकरे, शुभम कोंडलकर, रितेश उमाटे, शुभम थोटे, विपीन मोडक, जगदीश खुजे, उमेश झिले, राहुल वानखेडे, पंकज नंदनवार, तुषार गुडंरे, मंगेश शेंडे, प्रफुल काकडे, परिक्षित वानखेडे, अजय कठाने, सागर भाकरे, श्याम फलके आदी युवा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles